या दोन सेशन मधून तुम्ही काय शिकणार
WEBINAR 1
इम्पोर्ट एक्स्पोर्ट business साठी लागणार mindset आपण तयार करून घेणार आहोत व मराठी माणसाला एक्स्पोर्ट चे महत्व कळवून देणे आणि मराठी माणसाने एक्स्पोर्ट का केला पाहिजे ते आपण बगनार आहोत.
एक्स्पोर्ट इम्पोर्ट बदल पूर्णपणे माहिती देऊन आपण practically सगळ्या गोष्टी बगणार आहोत.
१. एक्स्पोर्ट साठी प्रॉडक्ट कसा निवडावा जरी तुमच्याकडे कुटला प्रॉडक्ट नसेल तरी.
२.तुमच्या प्रॉडक्ट च मार्केट Selection करणे.
३. १९२+ कंट्री मधले जेनुइन Buyer कसे शोधायचे.
४.सप्लायर कसे शोधायचे.
अजून बराच काही
WEBINAR 2
१. कंपनी स्थापन करण्यासाठी कुटले कागदपत्रे आव्यश्यक आहेत
२. एक्स्पोर्ट साठी कुटले document लागतील आणि ते कशे काढायचे
३. E-Commerce बद्दल सर्व पार्ट शिकवले जाईल
४. online स्टोर पासून प्रॉडक्ट selling पर्यंत सर्व काही.