Hours
Minutes
Seconds
!!Hurry up !!!! LIMETED SEATES ARE AVAILABLE
Hurry up >> 7 July Sun Webinar Tickets Booked !!! 90%

तुम्ही या पेज वर आला आहात म्हणजे नक्कीच तुम्हाला आयात निर्यात करायच आहे.  तर तुम्ही बरोबर ठिकाणी पोहचला आहात, कोणत्याही ऑफिस, गुंतवणूक, अनुभवाशिवाय आयात / निर्यात व ईकॉमर्स व्यवसाय कसे करावे विडिओ पूर्ण पहा.

Limited Seates

का तुम्हाला ही Export import करायच आहे आणि E-Commerce च्या मदतीने तुमचा स्वतःचा व्यावसाय सुरू करून Earning सुरू करायची आहे ???

तुमच्या सारखे खूप लोक ज्यांनी वेळेवर Action घेतली ते E-Commerce मध्ये लाखो रुपये कमवत आहेत.
ते कमवतात तर तुम्ही का नाही.
तुम्ही सुद्धा उद्योजक आहात पण अशी कुठली गोष्ट आहे जे तुम्हाला उद्योजक बण्यापासून थांबवत आहे??? ते फक्त स्वतः तुम्हीच आहेत .
 
It’s time to take a action because winners are always action taker and decision maker.
इतर लोक सेशनबद्दल काय म्हणतात
47e7e9a6-577d-4363-baa1-69487a2efc0d

या चार दिवसाच्या सेशन मधून तुम्ही काय शिकणार

DAY 1


इम्पोर्ट एक्स्पोर्ट business साठी लागणार mindset आपण तयार करून घेणार आहोत व मराठी माणसाला एक्स्पोर्ट चे महत्व कळवून देणे आणि मराठी माणसाने एक्स्पोर्ट का केला पाहिजे ते आपण बगनार आहोत. 

DAY 2

एक्स्पोर्ट इम्पोर्ट बदल पूर्णपणे माहिती देऊन आपण practically सगळ्या गोष्टी बगणार आहोत. 

१. एक्स्पोर्ट साठी प्रॉडक्ट कसा निवडावा जरी तुमच्याकडे कुटला प्रॉडक्ट नसेल तरी. 

२.तुमच्या प्रॉडक्ट च मार्केट Selection करणे. 

३. १९२+ कंट्री मधले जेनुइन  Buyer कसे शोधायचे. 

४.सप्लायर कसे शोधायचे.

अजून बराच काही 

DAY 3 & 4

१.  कंपनी स्थापन करण्यासाठी कुटले कागदपत्रे आव्यश्यक आहेत 

२. एक्स्पोर्ट साठी कुटले document लागतील आणि ते कशे काढायचे 

३. E-Commerce बद्दल सर्व पार्ट शिकवले जाईल 

४. online स्टोरे पासून प्रॉडक्ट selling पर्यंत सर्व काही. 

 

📌 ​हि कार्यशाळा कोणासाठी?

📍 उद्योजक
📍 प्रोफेशनल्स
📍 स्वयंरोजगारकर्ते
​📍नोकरदार
📍गृहीणी किंवा विद्यार्थी

NOW STOP SCROLLING ITS TIME TO TAKE ACTION !!!!!!!!  तर चला भेटूया वेबिनारमध्ये 

 

Hurry Up >> 7 July Sun Webinar Tickets Booked !!! 90%
Hours
Minutes
Seconds
!!Hurry up !!!! LIMETED SEATES ARE AVAILABLE

Scroll to Top